शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाशिक ऑक्सिजन गळती

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Read more

महाराष्ट्र : 'त्या' २२ रूग्णांचा जीव कोणी घेतला? Nashik Oxygen Leak | Zakir Hussain Hospital | Maharashtra News

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिकच्या घटनेनं तुकाराम मुंडे सुन्न...; नाशिककरांचाही साहेबांना भावनिक रिप्लाय

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिकच्या ऑक्सिजन टाकी गळतीच्या दुर्घटनेतील 22 मृतांच्या नावांची यादी

नाशिक : मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, गृहमंत्र्यांकडून नाशिक दुर्घटनेबाबत शोक व्यक्त

मुंबई : Nashik Oxygen Leak: 'नाशिकची घटना वेदनादायी अन् वैद्यकीय यंत्रणेचं आव्हान वाढवणारी'

महाराष्ट्र : LIVE - कोरोना जीव घेणार की निष्काळजीपणा? Nashik Oxygen Leak | New Strain Of Coronavirus

राष्ट्रीय : Nashik Oxygen Leak: नाशिकमधील घटना हृदय पिळवटून टाकणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक

महाराष्ट्र : मुख्यमंत्री ठाकरेंची नाशिक प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया| CM Uddhav Thackeray | Oxygen Tank Leak

मुंबई : Nashik Oxygen Leak: “आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर…”

मुंबई : Nashik Oxygen Leakage :नाशिकमधील दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत मोठे आदेश