शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाशिक ऑक्सिजन गळती

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Read more

मुंबई : Nashik Oxygen Leak: 'मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, या घटनेची खोलात जाऊन चौकशी होईल'

नाशिक : Nashik Oxygen Leakage : त्यामुळे पुढचे अजून मोठे संकट टळले’’, आरोग्यमंत्र्यांनी दिली घटनास्थळावरील आणीबाणीची माहिती  

महाराष्ट्र : नेमकं काय घडलं की 22 जीव तडफडून गेले | Oxygen Tank Leak at Nashik | Nashik News

मुंबई : Nashik Oxygen Leak: हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

नाशिक : Nashik Oxygen Leakage: ...अन् माझी मम्मी कोंबडीसारखी फडफडून मेली; रुग्णालयाबाहेर लेकीचा आक्रोश

नाशिक : Nashik Oxygen Leak: 'गेल्या 2 महिन्यांतील आठवी घटना, मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत द्या'

महाराष्ट्र : नाशिकच्या 'त्या' रुग्णालयात आजी वारली, नातवाचा आक्रोश | Oxygen Tank Leak at Nashik | Nashik News

महाराष्ट्र : Nashik Oxygen Leak : ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी, निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? 

नाशिक :  Nashik Oxygen Leakage : नाशिकमधील दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा 

नाशिक : Nashik Oxygen Leakage: ऑक्सिजन गळतीनंतर धावाधाव, पाहा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील फोटो