शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाशिक ऑक्सिजन गळती

नाशिक ऑक्सिजन गळती- Nashik Oxygen Leakage-नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवार, २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची तीव्र टंचाई असताना, या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू वाया गेला आहे आणि रुग्णांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Read more

नाशिक : Nashik Oxygen Leak: ऑक्सिजन टाकीला नवा कॉक बसवण्यात येत होता, इतक्यात...; वाचा, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कशी घडली दुर्घटना

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

नाशिक : Nashik Oxygen Leak: नाशिक पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीला गळती, काही रुग्ण दगावल्याची भीती