लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नॅशनल काँग्रेस पार्टी

नॅशनल काँग्रेस पार्टी

National congress party, Latest Marathi News

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.
Read More
विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्त शाबूत - Marathi News | Opposition leader of Congress in the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद तूर्त शाबूत

नारायण राणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि समर्थक आमदार कालिदास कोळंबकर सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत ...

...म्हणून वसंतदादा लोकांच्या हृदयात राहिले! - Marathi News | ... so Vasantdada remained in the heart of the people! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून वसंतदादा लोकांच्या हृदयात राहिले!

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले. म्हणूनच ते सामान्य लोकांच्याही हृदयात आपले स्थान कायम टिकवून आहेत ...

काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिवाळीनंतर राहुल गांधींकडे? - Marathi News | Congress party presiding over Rahul Gandhi after Diwali? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद दिवाळीनंतर राहुल गांधींकडे?

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कदाचित दिवाळीनंतर पक्षाध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतील, असे पक्षाचे राजस्थानमधील युवानेते सचिन पायलट यांना वाटते. ...

राष्ट्रवादीचे आंदोलन फेल, सुट्टीच्या दिवसाची निवड - Marathi News |  NCP's movement fails, choose holiday day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीचे आंदोलन फेल, सुट्टीच्या दिवसाची निवड

महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षाची भूमिका योग्यच आहे ...

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस - Marathi News | Today's last day to fill the application for the 13th Grampanchayat elections in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून १६ आॅक्टोबरला मतदान होत आहे. ३५ हजार ३८५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

सरकार म्हणजे सावळागोंधळ, ओबीसींवर भाजपाकडून अन्याय - Marathi News | The government is in the shadowy, unfair to the BJP on OBCs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार म्हणजे सावळागोंधळ, ओबीसींवर भाजपाकडून अन्याय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या राज्यस्तरीय मेळाव्यात शनिवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपा-शिवसेनेवर जोरदार टीका केली. सर्वच प्रश्नांवर सरकारमध्ये सावळागोंधळ सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला. ...

मोदींच्या 'त्या' वक्तव्यामुळे शरद पवार यांनी महिनाभर दिल्लीला जाणे टाळले - Marathi News | Because of Modi's remarks, Sharad Pawar avoided going to Delhi for a month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या 'त्या' वक्तव्यामुळे शरद पवार यांनी महिनाभर दिल्लीला जाणे टाळले

पण राजकारणात व्यक्तिगत सलोखा ठेवायचा असतो आणि काही वेळेला राजकारणाच्या पलिकडे जाऊन पावले टाकावी लागतात, अशी टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. ...

जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट FB खातं, अभिनेत्रीसह अनेकांना पाठवलेे अश्लिल मॅसेज - Marathi News | Jitendra Awhad has sent fake FB accounts, actresses, and many others have been sent to the media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट FB खातं, अभिनेत्रीसह अनेकांना पाठवलेे अश्लिल मॅसेज

ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे. ...