लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नॅशनल काँग्रेस पार्टी

नॅशनल काँग्रेस पार्टी

National congress party, Latest Marathi News

काँग्रेसमधून बाहेर काढल्या नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, पी. ए. संगमा व तारीक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष 25 मे 1999 रोजी स्थापन केला. सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा त्यांनी उचलून धरल्यामुळे ही कारवाई झाली. अर्थात, नवीन पक्ष स्थापन केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्तेत राहण्याचा निर्णय घेतला.
Read More
प्रकल्पांची नावे बदलाचा घाट, भाजपा-राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून जुंपली - Marathi News | Names of Projects in Change, BJP-Nationalist Congress accumulate on credit worth development work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रकल्पांची नावे बदलाचा घाट, भाजपा-राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये विकासकामांच्या श्रेयवादावरून जुंपली

पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापूर्वी केलेल्या प्रकल्पांची नावे बदलण्याचा घाट भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. स्वत:च्या बाळाचे नाव बदलायला हवे, दुस-याच्या मुलाचे नाव बदलण्याचा अधिकार कोणी दिला, अशी टीका विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली आहे. ...

चर्चा काही असो, राष्ट्रवादीचे खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाहीत - शरद पवार - Marathi News | Whatever the debate, the NCP MPs will not go to the Center's cabinet - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चर्चा काही असो, राष्ट्रवादीचे खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाहीत - शरद पवार

चर्चा काही असो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणीही खासदार केंद्राच्या मंत्रिमंडळात जाणार नाही, हे पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्पष्ट करतो, अशा शब्दात शरद पवार यांनी बुधवारी सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिमंडळातील चर्चेला पूर्ण विराम दिला. ...

राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही स्पष्टीकरणे कशासाठी ? - Marathi News | What is the explanation of NCP leaders? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही स्पष्टीकरणे कशासाठी ?

‘आम्ही नरेंद्र मोदींच्या सरकारात सामील होणार नाही आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाही’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. त्यांच्या पाठोपाठ शरद पव ...

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा - सुप्रिया सुळे - Marathi News | There is no question of going to Cabinet or NDT. - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जाणार, ही निव्वळ अफवा - सुप्रिया सुळे

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयु’सह शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. मात्र, खा. सुप्रिया सुळे यांनी याचा इन्कार करत या अफवा असल्य ...

राष्ट्रवादीची पॉस्को कंपनीवर धडक, विविध मागण्यांसाठी हजारो प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती - Marathi News | Thousands of Project Affected Persons Attempt for NCP's Posco Company, various demands | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राष्ट्रवादीची पॉस्को कंपनीवर धडक, विविध मागण्यांसाठी हजारो प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती

विळे-भागाड एमआयडीसीमध्ये असणाºया पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रा. लिमिटेड कंपनीकडून स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ, उद्योजक, कर्मचारी तसेच रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरु णांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात ...

राष्ट्रवादी करणार एनडीएत प्रवेश, शरद पवारांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद ? - Marathi News | Nationalist may join the NDA, Sharad Pawar will be the cabinet minister? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी करणार एनडीएत प्रवेश, शरद पवारांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद ?

नितीश कुमार यांचा जेडीयू आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष एनडीए सरकारमध्ये सहभागी होतील अशी चर्चा असून या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळात फेरबदल केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा डाव, अजित पवार यांची टीका - Marathi News | Criticizing Ajit Pawar for breaking the market committees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजार समित्या उद्ध्वस्त करण्याचा डाव, अजित पवार यांची टीका

सहकारी संस्थांवर ताबा मिळविण्यासाठी राज्य सरकार सहकाराची नियमावली बदलू पाहत आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र धोक्यात येणार आहे. ...

पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक - Marathi News | Increase the income limit of yellow and orange card holders - Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिवळे व केशरी कार्डधारकांची उत्पन्न मर्यादा वाढवा - नवाब मलिक

ओबीसींची क्रिमीलेयरची मर्यादा वाढविल्यानंतर आता राष्टÑवादीने नवीन मागणी पुढे केली आहे. ...