लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एनआरसी

एनआरसी

National register of citizens, Latest Marathi News

आसाममधील घुसखोरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करण्यात आला आहे. यासाठी ३ कोटी २९ लाख लोकांनी अर्ज केला होता. यामधील २ कोटी ८९ लाख लोकांची नावे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीत आहेत. मात्र 40 लाख लोकांचा समावेश नागरिकत्व यादीत नाहीत. त्यामुळे राजकारण तापले आहे.
Read More
सत्य म्हणून भाजप खोटेपणा लादते आहे - Marathi News | BJP imposing lies over citizenship amendment act and national registrar of citizens | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्य म्हणून भाजप खोटेपणा लादते आहे

लोकांसमोर सत्य सांगण्यापेक्षा प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे, ज्यामुळे सत्य झाकोळून टाकता येईल. ...

ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा - Marathi News | Sharad Pawar supports Mamata Banerjee's movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा पाठिंबा

नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीला विरोध ...

सीएए, एनआरसी, एनपीआर म्हणजे काय रे भाऊ? - Marathi News | what is citizenship amendment act national register of citizens national population register | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएए, एनआरसी, एनपीआर म्हणजे काय रे भाऊ?

देशात सध्या सीएए, एनआरसी, एनपीआरवरुन गदारोळ सुरू आहे ...

CAA Protest : अमरावतीत ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात विशाल मोर्चा, जिल्हा कचेरीवर धडक  - Marathi News | Massive march against 'CAA', 'NRC' in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :CAA Protest : अमरावतीत ‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात विशाल मोर्चा, जिल्हा कचेरीवर धडक 

Citizen Amendment Act : वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी व विविध मुस्लिम संघटनांनी सीएए आणि एनआरसीला सोमवारी अमरावतीत एकत्रितपणे विरोध दर्शविला. ...

मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धोका नाही - दयाशंकर तिवारी  - Marathi News | Muslim citizenship is not at risk - Dayashankar Tiwari | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुस्लिमांच्या नागरिकत्वाला धोका नाही - दयाशंकर तिवारी 

सीएए कायदा व एनआरसीमुळे मुस्लिमांच्या नागरिकत्वाला कोणताही धोका नाही, असे मत सीएए कायद्याचे अभ्यासक व नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी येथे व्यक्त केले. ...

सीएए व एनआरसीविरोधात मुस्लीम धार्मिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट - Marathi News | Sharad Pawar meets Muslim religious leaders against CAA and NRC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीएए व एनआरसीविरोधात मुस्लीम धार्मिक नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

धार्मिक आधारावर देशातील नागरिकांमध्ये भेदभाव करणाऱ्या केंद्र सरकारला असे कृत्य करण्यापासून रोखण्यासाठी पवारांनी मदत करण्याची मागणी करण्यात आली. ...

जोगेश्वरीत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने - Marathi News | Demonstrations against the amended citizenship law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निदर्शने

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जोगेश्वरीत रॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थित दोन हजार नागरिकांनी निदर्शने केली. ...

सीएए, एनआरसीविरोधात निषेध; पनवेलमध्ये काँग्रेस भवनवर मोर्चा - Marathi News | CAA, protest against NRC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीएए, एनआरसीविरोधात निषेध; पनवेलमध्ये काँग्रेस भवनवर मोर्चा

तणाव निर्माण केल्याचा आरोप ...