लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

आरेच्या फुलपाखरू उद्यानात विविध जातींची फुलपाखरे ठरतात पर्यटकांचे आकर्षण - Marathi News | Butterflies of different species are a tourist attraction in Aarey's butterfly garden | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेच्या फुलपाखरू उद्यानात विविध जातींची फुलपाखरे ठरतात पर्यटकांचे आकर्षण

Aarey's butterfly garden : गोरेगाव पूर्व येथील संदीप आठल्ये यांनी पर्यावरण प्रेमी असलेल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चक्क गोरेगाव पूर्व येथील निसर्गरम्य आरेच्या दुग्ध शाळे समोरील 2 एकर जागेत मोहक फुलपाखरू उद्यान 8 मे 2016 विकसीत केले आहे. ...

अमरावती जिल्ह्यातील 'ते' हिरवेगार झाड क्षणार्धात होते पांढरे शुभ्र - Marathi News | 'That' green tree transformed in white tree of Lakhanwadi in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील 'ते' हिरवेगार झाड क्षणार्धात होते पांढरे शुभ्र

Amravati News परतवाडाजवळच्या लाखनवाडी येथे ३० वर्षांपासून हिरव्यागार वडाच्या झाडावर पांढ-या शुभ्र बगळ्यांची शाळा भरत आहे. ...

सामाजिक वनीकरण विभागाची शिवप्रेमींना साद; मिळवा मोफत रोपे अन‌् गड-किल्ल्यांवर करा वृक्षारोपण...! - Marathi News | Department of Social Forestry appeals to Shivlovers; Get free saplings and plant trees on forts ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामाजिक वनीकरण विभागाची शिवप्रेमींना साद; मिळवा मोफत रोपे अन‌् गड-किल्ल्यांवर करा वृक्षारोपण...!

नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. ...

ना रस्ते, ना कार; या ठिकाणी साकारतेय जगातले अनोखे शहर - Marathi News | No roads, no cars, Build unique city in the Saudi Arabia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना रस्ते, ना कार; या ठिकाणी साकारतेय जगातले अनोखे शहर

Saudi Arabia News : शहर म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात त्या उंचच उंच इमारती, मोठमोठे रस्ते आणि आलिशान कार. मात्र आता असे एक शहत विकसित होत आहे जिथे वर उल्लेख केलेल्यांपैकी काहीही असणार नाही. ...

रायगडच्या समुद्रात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटा! - Marathi News | Shining blue waves in the sea of Raigad! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडच्या समुद्रात चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटा!

Raigad News : सिंधुदुर्ग, रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीदेखील रात्री चमकणाऱ्या निळ्या रंगाच्या लाटांचा नजारा सध्या अनुभवण्यास मिळत आहे. ...

निळ्या लाटा- सागरी पर्यावरणाला धोका - Marathi News | Blue waves- a threat to the marine environment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निळ्या लाटा- सागरी पर्यावरणाला धोका

marine environment : सध्या अनेक समुद्रकिनाऱ्यांवर निळ्या लाटा दिसून येत आहेत. नॉकटील्युका सिंटीलांस किंवा ‘सी स्पार्कल’ या प्राण्यामुळे पाण्याचा रंग बदलला आहे. ...

नेचर क्विझमध्ये २० हजार जणांनी सहभाग नोंदविला - Marathi News | 20,000 people participated in the Nature Quiz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेचर क्विझमध्ये २० हजार जणांनी सहभाग नोंदविला

Nature Quiz : वनस्पती आणि जीवजंतूंशी निगडित प्रश्न ...

निळ्या चकाकणाऱ्या लाटांनी कोकण किनारपट्टी उजळली, समुद्रातील ऑक्सिजन कमी होत असल्याचे द्योतक - Marathi News | Blue glittering waves lit up the Konkan coast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निळ्या चकाकणाऱ्या लाटांनी कोकण किनारपट्टी उजळली, समुद्रातील ऑक्सिजन कमी होत असल्याचे द्योतक

Ratnagiri News : रत्नागिरीतील विविध ठिकाणच्या किनाऱ्यांवर सध्या निळ्या रंगातील चकाकणाऱ्या लाटा आकर्षणाचा विषय ठरत आहेत. ...