लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

चंद्र आहे साक्षीला... - Marathi News | The moon is witnessing ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चंद्र आहे साक्षीला...

ललित : खरं तर एक अंतिम किंवा अती आरंभीचा टप्पा प्रत्येकाचा ठरलेलाच असतो मृत्यू नावाचा. जगण्याचा तो शेवट असतो की प्रारंभाची ती सुरुवात असते कुणास ठाऊक! पण त्यापलीकडे असलंच काही तर ते कसंही असलं तरी ते मुठीत सामावून घेण्याची सृजनऊर्जा ही या जीवनातच दडल ...

कलावंताचा कटोरा - Marathi News |  Artist's bowl | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कलावंताचा कटोरा

परमेश्वराच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे हे सुंदर विश्व तर मानवाच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे कला होय. विश्व, निसर्ग, परिसर, पशुपक्षी, वेलीफुल, इंद्रधनुष्य त्यातील रंग तसेच पक्ष्यांचे गाणे, निर्झराचे झुळझुळणे, पानाफुलांचे ...

मानवी वस्त्यांमध्ये शिरला लाव्हारस व राख, हवाई बेटांमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक - Marathi News |  Volcanic eruption in Hawaii islands, lavares and ashes in human settlements | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मानवी वस्त्यांमध्ये शिरला लाव्हारस व राख, हवाई बेटांमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

अमेरिकेतील हवाई बेटाच्या काही भागात बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तेथील किलौई ज्वालामुखीचा गुरुवारी उद्रेक होऊन त्यातील लाव्हारस व राख तेथून जवळच्याच नागरी वस्त्यांत जाऊन पडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी निघून जाण ...

चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज - Marathi News | The tribal children 'organization is ready for global biodiversity awareness in the Western Ghats | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार राज्यातील आदिवासी मुलांची संघटना पश्चिम घाटातील जागतिक जैवविविधता जतनासाठी सज्ज

जागतिक  जैवविविधतेच्या बाबतीत देशात अत्यंत वरच्या क्र मांकावर असलेला ‘पश्चिम घाट’ हा देशाचा अनन्यसाधारण नैसर्गीक वारसा आहे. देशाच्या सहा राज्यात पसरलेल्या या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमधून अनेक आदिवासी, भटकेविमुक्त व इतर परंपरागत जंगल निवासी मानवी स ...

वो सुबह कब आएगी.. - Marathi News | When will that morning comes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वो सुबह कब आएगी..

ललित : प्रचंड दमछाक नि चढणीचा रस्ता. चालत राहावं एकट्यानं तर कधी सोबतीनं. वळून पाहावं तर कधी दोन पावलांचे ठसे तर कधी पावलं दुप्पट झालेली... मोगरकळ्यांच्या टपोर वाढीला खुणावत ऐटीत चालणारी. ...

संपूर्ण एअरपोर्ट रस्त्यावर रंगांची उधळण ; ताम्हण पुष्पांनी रस्ता फुलला - Marathi News | pune airport road bloom with queens crepe flower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संपूर्ण एअरपोर्ट रस्त्यावर रंगांची उधळण ; ताम्हण पुष्पांनी रस्ता फुलला

ताम्हण खरे तर महाराष्ट्राचे राज्यपुष्प असूनही त्याची लागवड कमी होत चालली आहे. असे असताना पुण्यातील कांतीलाल लुंकड फाउंडेशन चालवत असलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.  ...

विहिरीत अनमोल ‘खजिना’ - Marathi News |  Anmol 'treasure' in the well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विहिरीत अनमोल ‘खजिना’

गारगोटी दगडांची तस्करी : खोदकाम करताना आढळला मौल्यवान साठा ...

वादळी वाऱ्यामुळे २०० झाडांचे नुकसान - Marathi News |  200 trees damage due to windstorm | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वादळी वाऱ्यामुळे २०० झाडांचे नुकसान

औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारामध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला. त्यामध्ये एका शेतक-याच्या आंब्याच्या बागेतील दोनशे झाडांचे नुकसान झाले. आंब्याच्या झाडाखाली कै-यांचा सडा पडला होता. ...