लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग

निसर्ग

Nature, Latest Marathi News

पृथ्वी ४ जानेवारीला सूर्यापासून किमान अंतरावर; खगोलीय घटना - Marathi News | Earth on January 4 at a minimum distance from the Sun; Astronomical event | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पृथ्वी ४ जानेवारीला सूर्यापासून किमान अंतरावर; खगोलीय घटना

येत्या ४ जानेवारी रोजी पृथ्वी आणि सूर्याचे अंतर १४.७१ कोटी किलोमीटर राहील. सूर्य पृथ्वीच्या जवळ असण्याच्या या खगोलीय घटनेला उपसूर्य असे म्हणतात. ...

सिगलचे थवे मुंबईत आले - Marathi News | Sigal swells came to Mumbai | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :सिगलचे थवे मुंबईत आले

मुंबई - थंडीचा कडाका वाढल्याबरोबर सिगल या परदेशी पक्ष्यांचे थवे मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आलेल्या सिगल पक्ष्यांचा टिपलेला व्हिडिओ. (व्हिडिओ - दत्ता खेडेकर) ...

संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या नियमन मंडळात वाशिमच्या 'युवी' सोसायटीला स्थान! - Marathi News | Location of the UV Society of the United Nations Environment Management Board in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या नियमन मंडळात वाशिमच्या 'युवी' सोसायटीला स्थान!

वाशिमच्या युनिव्हर्सल व्हर्सटाईल सोसायटीस  (युवी) संयुक्त राष्ट्र पर्यावरण नियमन मंडळाचा निरीक्षक हा अमूल्य दर्जा मिळाला असून त्या संदर्भात अधिकृत पत्र संस्थेस प्राप्त झाले, अशी माहिती संस्थाध्यक्ष नारायण सोळंके यांनी बुधवारी 'लोकमत'ला दिली. ...

‘दाट’ धुक्यात हरविली कोल्हापूरकरांची ‘वाट’, चाहूल बोचऱ्या थंडीची - Marathi News | Kolhapur's 'Wat' | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :‘दाट’ धुक्यात हरविली कोल्हापूरकरांची ‘वाट’, चाहूल बोचऱ्या थंडीची

‘दाट’ धुक्यात हरविली कोल्हापूरकरांची ‘वाट’, प्रथमच बोचऱ्या थंडीची चाहुल - Marathi News | Kolhapurkar's 'Vat' defeated 'Dhaat' in the fog; | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘दाट’ धुक्यात हरविली कोल्हापूरकरांची ‘वाट’, प्रथमच बोचऱ्या थंडीची चाहुल

कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीकिनारा, रंकाळा परिसर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, शासकीय विश्रामगृह, कसबा बावडा; तर पुईखडी परिसरात दाट धुके पडत असल्याने कोल्हापूर शहरासह जिल्हाही धुक्यात हरविल्याचे चित्र मंगळवारी सकाळी पाहण्यास मिळाले. त्यामुळे बोचऱ्या ...

अवकाळी पावसाने किडीची शक्यता, तुडतुडा व करपा रोगाची भीती - Marathi News |  Due to scarcity of worms, tiredness and chronic shortage of rare diseases | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळी पावसाने किडीची शक्यता, तुडतुडा व करपा रोगाची भीती

जिल्ह्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेली आंबा बागायत, १० हजार हेक्टर क्षेत्रावर असलेला काजू आणि ६ हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या नारळ आणि आंतरपिकांतर्गत ४ हजार ५०० हेक्टरात सुपारी या पिकांवर गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ राहिलेले... ...

‘वादळ’वाट - Marathi News |  'Storm' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘वादळ’वाट

केरळ आणि तामिळनाडू राज्याचे अतोनात नुकसान करणाºया ओखी चक्रीवादळाचा अप्रत्यक्षरीत्या मुंबईला फटका बसला. हे चक्रीवादळ मुंबईत प्रत्यक्षात धडकले नसले तरी चक्रीवादळाचा विपरीत परिणाम म्हणून मुंबईवर धुरके जमा झाले. ...

अध्यात्म - क्षणोक्षणी - Marathi News | Spirituality - Momentum | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अध्यात्म - क्षणोक्षणी

पाऊस ब-यापैकी कमी झालाय. थंडीला अजून सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पहाटे पहाटे फिरण्याचा आनंद ज्येष्ठमंडळी ब-यापैकी घेत आहेत. वाहतुकीची वर्दळ नाही. सर्वत्र निरव शांतता. त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट कानावर ब-यापैकी पडतो. ...