लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार - Marathi News | danger to trees reached during footpath work kind of like on palm beach road | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पदपथाचे काम करताना पोहचला झाडांना धोका; पाम बीच मार्गावरील प्रकार

पर्यावरणप्रेमी पुरोहित यांनी याबाबत थेट महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ...

ताजच्या माजी कर्मचाऱ्याची ३७ लाखांची फसवणूक; धक्क्याने आला ब्रेनस्ट्रोक - Marathi News | ex taj employee's fraud of rs 37 lakhs comes as a shock brainstroke money recovered under the crime of human trafficking | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ताजच्या माजी कर्मचाऱ्याची ३७ लाखांची फसवणूक; धक्क्याने आला ब्रेनस्ट्रोक

मानवी तस्करीच्या गुन्ह्याखाली उकळले पैसे. ...

अमरावतीच्या तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची नोंदणी भोवली  - Marathi News | three rto officers of amravati has been arrested beacause of stolen truck case by navi mumbai police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमरावतीच्या तीन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक; चोरीच्या ट्रकची नोंदणी भोवली 

वाहनांची पाहणी न करताच केली नोंद.  ...

संजीव नाईक यांना डावलल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक, माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News | BJP workers aggressive after Sanjeev Naik's ouster, former corporators and office bearers resign | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :संजीव नाईक यांना डावलल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक, माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले. ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी लागलीच नरिमन पॉईंट येथील कार्यालयाकडे धाव घेतली आहे. ...

उष्माघाताशी लढण्यासाठी ३ रुग्णालयांत १५ बेड आरक्षित; २४ नागरी आरोग्य केंद्रांत प्रथमोपचाराची सोय  - Marathi News | 15 beds reserved in 3 hospitals to fight heat stroke First Aid facility in 24 Civil Health Centres | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उष्माघाताशी लढण्यासाठी ३ रुग्णालयांत १५ बेड आरक्षित; २४ नागरी आरोग्य केंद्रांत प्रथमोपचाराची सोय 

तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे. ...

श्रमिक साहित्य संमेलनात कष्टकऱ्यांच्या कलेचा जागर  - Marathi News | Workers Art Awakening at Shramik Sahitya Samelan | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रमिक साहित्य संमेलनात कष्टकऱ्यांच्या कलेचा जागर 

युवा सामाजिक संस्थेचे आयोजन; बांधकाम मजूर,  फेरीवाले घरेलू कामगारांचा सहभाग.  ...

सायन-पनवेल महामार्गावर चक्काजाम; नेरूळ उड्डाणपूल दुरूस्तीचा फटका! वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Traffic jam on Sion-Panvel highway; Nerul flyover repair hit! Inconvenience to passengers due to traffic congestion | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायन-पनवेल महामार्गावर चक्काजाम; नेरूळ उड्डाणपूल दुरूस्तीचा फटका! वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय

पावसाळ्यात उड्डाणपुलांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामुळे सर्व उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाचे टप्प्याटप्प्याने काँकिटीकरण केले जात आहे. ...

बालाजी मंदिर सीआरझेड मंजुरीप्रकरणी एनजीटीची केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाला नोटीस - Marathi News | ngt notice to union ministry of forest and environment regarding balaji temple crz approval | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालाजी मंदिर सीआरझेड मंजुरीप्रकरणी एनजीटीची केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालयाला नोटीस

पर्यावरणवाद्यांचा अर्ज स्वीकारल्याने मंदिराच्या अडचणी वाढल्या ...