लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई

Navi mumbai, Latest Marathi News

डान्स बारसाठी निरीक्षकांना जबाबदार धरणार, महासंचालक कार्यालयाने मागवला अहवाल - Marathi News | Inspectors to be held accountable for dance bars, report sought by director general's office | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डान्स बारसाठी निरीक्षकांना जबाबदार धरणार, महासंचालक कार्यालयाने मागवला अहवाल

Navi Mumbai: अवैधरीत्या डान्स बार चालत असल्यास त्याला स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना जबाबदार धरले जाणार आहे. यासंबंधीचा अहवाल महासंचालक कार्यालयाने सर्व पोलिस आयुक्तालयांतून मागवला आहे. ...

नवनगर प्रकल्पाच्या अधिसूचनेवर २५ हजार हरकती - Marathi News | 25 thousand objections to notification of Navnagar project | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवनगर प्रकल्पाच्या अधिसूचनेवर २५ हजार हरकती

७ एप्रिलपर्यंत मुदत; हरकतींचा आकडा वाढण्याची शक्यता ...

मोरबेत ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक, शहरातील पाण्याच्या अपव्ययाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | 47 percent water reserve in Morbe, the administration's neglect of water wastage in the city | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोरबेत ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक, शहरातील पाण्याच्या अपव्ययाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पाणी वाटपासाठी महापालिकेच्या माध्यमातून योग्य नियोजन केले जात असल्याने शहरवासीयांची तहान वर्षभर भागते. ...

शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक, खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी; कोट्यवधींचे नुकसान - Marathi News | Short circuit kills 3 companies Khak, Khairne MIDC sparks while making camphor; Billions of losses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक, खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी; कोट्यवधींचे नुकसान

Navi Mumbai Fire: खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापूरच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला. ...

रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट - Marathi News | Ransai, Punade dams out of water: Water crisis for farmers of two lakh population | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रानसई, पुनाडे धरणाने गाठला तळ : दोन लाख लोकसंख्येच्या उरणकरांवर पाणी टंचाईचे संकट

चाणजे, केगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांना १०-१५ दिवसात एकदाच पाणी : जगप्रसिध्द घारापुरी बेटावर तर होडीने पाणी पुरवठा ...

ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाते उघडणाऱ्यांना अटक; सायबर सेलची कारवाई  - Marathi News | bank account openers arrested for online fraud action of cyber cell in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाते उघडणाऱ्यांना अटक; सायबर सेलची कारवाई 

आजी माजी बँक अधिकाऱ्यांचाच सहभाग उघड. ...

अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याचे आमिष फसवणूक करणारी टोळी सक्रिय - Marathi News | by using photo in whatsapp dp of annasaheb patil corporation chairman narendra patil fraud gang is active | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज देण्याचे आमिष फसवणूक करणारी टोळी सक्रिय

सावध राहण्याचे अध्यक्षांचे आवाहन. ...

कांदळवन क्षेत्रातील स्वछता मोहिमेत १ टन कचऱ्याचे संकलन - Marathi News | collection of 1 ton of waste in the swachhata campaign in kandalvan area | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांदळवन क्षेत्रातील स्वछता मोहिमेत १ टन कचऱ्याचे संकलन

या स्वच्छता मोहिमेत विविध क्षेत्रातील सुमारे ६० नागरिकांनी सहभाग घेतला होता. ...