शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शारदीय नवरात्रोत्सव २०२४

Navratri Mahotsav 2024:अश्विन शुक्ल प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा देवीची प्रतिमा किंवा मूर्ती प्रतिष्ठापना तसेच घटस्थापना केली जाते. नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधी, कुळधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : नवरात्र विशेष : कमीत कमी जागेत करा देवीचे आकर्षक डेकोरेशन, खर्चही येईल कमी-पाहा भन्नाट आयडीया

सखी : घटस्थापनेसाठी सगळ्यात महत्त्वाच्या असणाऱ्या ७ वस्तू! तुमच्या घरी आहेत का? एकदा तपासून घ्या..