शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Chaitra Navratri 2025: आजपसून नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस; देवघरात अखंड तेवत ठेवा नंदादीप!

भक्ती : Chaitra Navratri 2025: जो दिवसाची सुरुवात 'या' श्लोकाने करणार, तो अपयशाचे तोंड नाही बघणार!

भक्ती : Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस; सप्तशतीचे सिद्धमंत्र म्हणून करा शक्तीउपासना!

भक्ती : Chaitra Gauri 2025: चैत्र गौरीनिमित्त हळद कुंकू समारंभ कधीपर्यंत करता येतो? काय असते वैशिष्ट्य? वाचा

भक्ती : Chaitra Navratri 2025: आज श्री पंचमीनिमित्त चैत्रगौरीवर कुंकुमार्चन करा; आयुष्य, आरोग्य, धनलाभ मिळवा!

भक्ती : Chaitra Navratri 2025: नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आला तर कोणती पूजा करावी ते जाणून घ्या!

भक्ती : श्रीपंचमी उपाय: ज्यांच्या दारात पडतो पारिजाताचा सडा; लक्ष्मीकृपेने त्यांच्या घरी वाहतो संपत्तिचा घडा!

भक्ती : Chaitra Navratri 2025: तीन महिन्यात विवाह ठरावा म्हणून श्रीपंचमीला करा आंब्याच्या पानाचा 'हा' उपाय!

भक्ती : Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीनिमित्त जाणून घ्या देवीच्या आवडत्या राशी; ज्यांच्यावर सदैव असते लक्ष्मीकृपा!

भक्ती : Gudi Padwa 2025: गुढीपाडवा ते रामनवमी रोज १३ वेळा रामरक्षा म्हणून साजरी करा चैत्र आणि राम नवरात्र!