शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सखी : नवरात्र विशेष : ९ दिवसांचा उपवास म्हणजे पारंपरिक बॉडी डिटॉक्स, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात उपवास करायचा तर..

भक्ती : Navratri 2024: नवरात्रीत दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचल्याने कोणकोणते लाभ होतात ते जाणून घ्या!

सखी : नवरात्र विशेष : अष्टमीला वाण काय द्यायचं प्रश्न पडलाय? पाहा स्वस्तात मस्त पर्याय-द्या सुरेख वाण

पुणे : महारुद्राभिषेक अन् महाआरती; आकर्षक विद्युत रोषणाई, पुण्यातील देवीच्या मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

सखी : मिरर वर्कचे चोली पॅटर्न पाहा! गरबा खेळताना घालावे असे डिझाइन-हजारोंच्या गर्दीत चमकाल इतके भारी...

सखी : गरबा खेळताना माथापट्टी तिरकी होते-बिंदी पडून जाते? २ सोप्या युक्त्या-फोटोही येतील एकदम परफेक्ट...

भक्ती : Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!

सातारा : नवरात्रोत्सवाच्या तोंडावरच नारळाने खाल्ला भाव!, शेकड्यामागे किती रुपयांची झाली वाढ.. वाचा

लोकमत शेती : Zendu Bajar Bhav : बाजारात झेंडू फुलांना मागणी वाढली कसा मिळतोय दर

भक्ती : गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!