शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

गोवा : नवरात्र विशेष: म्हार्दोळ येथील महालसा मंदिरात नवरात्री नवमीच्या दिवशी पंचमूर्तींचे दर्शन

कोल्हापूर : Navratri 2023: नवमीला दक्षिणामूर्ती अंबाबाई; उद्या शाही दसरा सोहळा, सिमोल्लंघनाची तयारी पूर्ण

पिंपरी -चिंचवड : दांडियात दांडी लागल्याने तिघांकडून मारहाण; अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : यशस्वी सीए ते बांधकाम व्यवसायात राज्यभर कर्तृत्वाचा ठसा; १५० लोकांना दिला रोजगार

सखी : नवरात्रीचा उपवास सोडताना करा 'अननसाचा शीरा'; मऊ, चविष्ट नैवेद्य झटपट बनेल-सोपी रेसिपी

सखी : दसरा स्पेशल : सीताफळाचा गर काढण्याची सोपी ट्रिक वापरून घरीच बनवा दाटसर, गोड बासुंदीचा झक्कास बेत...

कोल्हापूर : गुलाल-खोबऱ्याची उधळण, चांगभलचा गजर; जोतिबावरील पहिला पालखी सोहळा संपन्न 

फिल्मी : तीच गाडी, तोच रुबाब; ठाण्यात देवीच्या आरतीसाठी अचानक आले 'आनंद दिघे'

गोवा : नवरात्र विशेष: मंगेशी गावची शान श्री मंगेश देव...

सखी : आजचा रंग मोरपिसी : मोरपिसी रंगांच्या या ७ पदार्थांचा आहारात नक्कीच करा समावेश...