शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2023: सिद्धीदात्री देवीच्या उपासनेने नवरात्रीच्या व्रताची पूर्तता होते, तिचे नववे रूप पहा!

कोल्हापूर : महिषासुर मर्दिनी अंबाबाई अष्टमीनिमित्त महापूजा; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

सखी : फुलपाखरांवर संशोधन करणारी संशोधक गायत्री पवार, वडिलांचा अपघात-अफाट कष्ट पण तिने जिद्द सोडली नाही

सखी : भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना ‘घडवणाऱ्या’ धाडसी-उपक्रमशील शिक्षिका स्मिता गालफाडेंची प्रेरणादायी गोष्ट

कल्याण डोंबिवली : विजयादशमीला तीन ठिकाणी रावण ‘दहन’, तर ३११ देवींच्या मूर्तींचे होणार विसर्जन

सखी : फक्त १३ वर्षांच्या रक्षिताने माळरानात फुलवली वनराई, डोक्यावर हंड्याने पाणी वाहून झाडांना घातले पाणी

कोल्हापूर : कोल्हापुरातील आजरा येथे आज डोक्यावरची आरती

फिल्मी : जांभळा रंग अन् मनमोहक अप्सरा; सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लुक

मुंबई : उड़ी उड़ी जाए...चौघडा तारा, ढोलीडा...; गरबा आला रंगात, तरुणाई थिरकली

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका