शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Navratri 2023: सहाव्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईचे मोहिनी अवतारात पूजन 

सखी : घरीच चक्का आणि श्रीखंड करण्याची घ्या सोपी रेसिपी, दसऱ्याला करा खास बेत- रेडिमेड श्रीखंड विसराल

कोल्हापूर : Navratri 2023: सहाव्या माळेला जोतिबाची कमळपुष्प पाच पाकळ्यातील खडी अलंकारिक पूजा 

सखी : भगर कधी कोरडी होते तर कधी अगदीच गचका ? ३ सोप्या टिप्स - भगर होईल मऊ - मोकळी...

सखी : साबुदाणे न भिजवता करा कुरकुरीत उपवासाची भजी; खमंग-कमी तेल पिणाऱ्या भजीची सोपी पद्धत

मुंबई : लय भारी... नवरात्र उत्सवात आता सलग तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक

अकोला : अकोला शहरात जड वाहनास प्रवेश बंदीची वेळ वाढवली!

सातारा : चला पूजूया माणसातील देव; साताऱ्यात नवरात्रीत विधवा, कष्टकरी महिलांची केली पाद्यपुजा

सखी : कुणी बुलेटबर, कुणी जीपमध्ये आणि हातात तलवार, असा गरबा पाहिला का ? राजकोटच्या महिलांचा पाहा अजब गरबा..

भक्ती : Navratri Mahotsav 2023: महालक्ष्मीच्या पूजेत घागरी फुंकण्याची प्रथा आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ!