शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri Mahotsav 2023: पाचवी माळ: ध्यान एकाग्रता वाढवण्यासाठी स्कंदमातेची करा उपासना!

छत्रपती संभाजीनगर : पन्नास रुपयांच्या भांडवलातून ‘नवदुर्गा’ने आयुष्य बदलले, केटरिंग व्यवसायात बसवला जम

मुंबई : दादरच्या खांडके इमारतीचा सार्वजनिक नवरात्रोत्सव

सखी : ललिता पंचमीला कुमारिका पूजन करणार असाल तर लक्षात ठेवा ४ गोष्टी; कुमारिका खूश, तुम्हालाही मिळेल समाधान

पुणे : पशूबळी बंदीचा कायदा सरकार करणार की नाही; डॉ. कल्याण गंगवाल यांचा सवाल

अहिल्यानगर : चक्क छातीवर घटस्थापना, दहा दिवसांसाठी अन्नत्याग; महेश्वरानंदगिरींची अनोखी साधना 

भक्ती : Navratri Mahotsav 2023: कुलदेवी आणि कुलदैवताचे दर्शन घेणे का आवश्यक असते? ते जाणून घ्या!

कोल्हापूर : Navratri 2023: चौथ्या माळेला कोल्हापूरच्या अंबाबाईची कुष्मांडारूपात पूजा, नवदुर्गांपैकी चौथे रूप 

सखी : ललिता पंचमीच्या नैवेद्यासाठी १ वाटी तांदूळाची करा पातेलंभर खीर, घ्या सोपी-झटपट रेसिपी...

भक्ती : Vinayak Chaturthi 2023: आज विनायक चतुर्थीचा 'या' पाच राशींना होणार भरघोस लाभ; फक्त दिलेले उपाय करा!