शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रा भरविण्याचे टेंडर ८६ लाखाला; घटस्थापनेआधीच भरते छावणी परिषदेची तिजोरी

सखी : हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे

सखी : नवरात्रात घरी भजनाला किंवा हळदीकुंकवाला येणाऱ्या महिलांसाठी करा उपवासाचे ४ झटपट पदार्थ

पुणे : गणेशोत्सवानंतर वेध नवरात्राचे! घटस्थापना ते विजयादशमी 'असे' आहेत मुहूर्त

नागपूर : गरबाची तयारी झाली, टिपरी कोणती घेणार?, नवरात्रोत्सवात बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह

कल्याण डोंबिवली : गरबा उत्सवाचे आयोजन, डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत बदल

सखी : गरबा खेळायला आवडतं पण डान्स येत नाही? पाहा गरब्याच्या सोप्या बेसिक स्टेप्स; मनसोक्त नाचा

मुंबई : नवरात्रीच्या घटांनी फुलला कुंभारवाडा, जया यांची प्रेरणादायी कहाणी!

सखी : नवरात्राच्या उपवासासाठी करुन ठेवा ४ गोष्टींची तयारी, उपवासाचा त्रास नाही- दगदगही कमी

मुंबई : नवरात्रोत्सवात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरू ठेवा, आमदार अतुल भातखळकर यांची मागणी