शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2023: नवरात्रीत दुर्गा सप्तशती श्रीरामांनीसुद्धा वाचली होती; आपणही का वाचायला हवी ते जाणून घ्या!

कोल्हापूर : Navratri2023: अंबाबाईचा गाभारा बंद, भाविकांनी घेतले उत्सवमूर्तीचे दर्शन; स्वच्छतेच्या कामाला वेग

कोल्हापूर : अंबाबाईच्या नित्य दागिन्यांंना झळाली; शारदीय नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

भक्ती : Shardiya Navratri 2023: यंदा देवीचे वाहन असेल गजराज, नवरात्र ठरेल खास; वर्षभर शुभ-लाभ!

भक्ती : मंगळ-केतु अशुभ युती सांगता: ५ राशींची दिवाळी, लक्ष्मी देवी भरेल झोळी; सुख-समृद्धीचे दिवस!

भक्ती : Navratri 2023: नवरात्रीचे ९ दिवसांचे उपास शक्य नाहीत? मग 'हे' ९ संकल्प अवश्य करा!

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवाचे वेध! छत्रपती संभाजीनगरातील १६८ देवींची मंदिरे रंगू लागली

सखी : ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक

चंद्रपूर : यंदाच्या माता महाकाली महोत्सवासाठी मुख्यमंत्री चंद्रपुरात येणार!

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभुमीवर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेला प्रारंभ