शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सांगली : खंडेनवमी पावली, फुलांच्या दरात तेजी; उत्पादकांना मोठा दिलासा

कोल्हापूर : Navratri2022: खंडेनवमीनिमित्त अंबाबाईची विश्वेश्वरी जगदात्री रुपात पूजा

सखी : दसरा स्पेशल : झेंडूंच्या फुलांचे हार करण्याच्या 2 सोप्या झटपट पद्धती, दाराला-गाडीला लावा सुंदर हार

जळगाव : धार्मिक भावना दुखावल्या, सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापुरात सार्वजनिक मंडळांकडून वीजचोरी; ४२२ पैकी १८ मंडळांनीच घेतली अधिकृत वीजजोडणी

जरा हटके : नवरात्रीत 4 हात, 4 पाय, 4 कानाच्या बाळाचा जन्म; कोणी म्हणतं चमत्कार तर कोणी ब्रह्माचा अवतार...

भक्ती : Navratri 2022: जो नम्र होतो त्याला सर्वसिद्धी प्राप्त होते, हे आपल्या वागणुकीतून शिकवणारी देवी सिद्धीदात्री!

भक्ती : Dussehra 2022: जाणून घ्या दसऱ्याची शस्त्र पूजनाची वेळ, विधी आणि विजय मुहूर्त याविषयी!

भक्ती : Dussehra 2022: दसऱ्याला सोने लुटण्याबरोबर या'तीन गोष्टी करा, अडलेली कामे मार्गी लागतील!

कोल्हापूर : Navratri2022: 'चांगभलं'च्या गजरात पार पडला 'जोतिबाचा पालखी सोहळा', कृष्ण रूपात बांधली आजची महापूजा