लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
१७८ वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना लॉटरी, भगवती देवीचे वरदान; ग्रहणाला त्रिग्रह शुभ करतील! - Marathi News | surya grahan 2023 on sarva pitru amavasya 2023 know about these 5 zodiac signs get trigrahi yoga blessings and success in job career business in navratri 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१७८ वर्षांनी अद्भूत योग: ५ राशींना लॉटरी, भगवती देवीचे वरदान; ग्रहणाला त्रिग्रह शुभ करतील!

सर्वपित्री अमावास्येला लागणारे सूर्यग्रहण काही राशींना उत्तम ठरू शकेल. नवरात्र सुरु होताना अनेक लाभ मिळू शकतील. जाणून घ्या... ...

नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार; जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा - Marathi News | Navratri is next and mother's miracle; Jagdamba's mask came out of the ground | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार; जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा

जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा : व्हिडीओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल ...

नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार! जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा.. - Marathi News | Navratri is next and miracle in Nagpur as Jagdamba mask came out of the ground | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्र पुढ्यात अन् आईचा चमत्कार! जमिनीतून निघाला जगदंबेचा मुखवटा..

व्हिडीओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल ...

नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस - Marathi News | navratri festival is coming with new clothing trends garba new dress every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस

तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह, प्रत्येक ड्रेसवर नवीन दागिने, ट्रेंडी चनिया-चोलीला मागणी. ...

जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात - Marathi News | Final touch on Adishakti Durgamata idol in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात

आता सर्वांनाच वेध लागलेत चार दिवसांनी साजर्‍या होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाचे. ...

'गरबा' साठी तरुणाई सज्ज! सर्वांत मोठा १० फूट बाय १० फूट घेराचा घागरा बाजारात - Marathi News | Biggest 10 feet by 10 feet circle Ghagara in the Chh. Sambhajinagar market for Garaba | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'गरबा' साठी तरुणाई सज्ज! सर्वांत मोठा १० फूट बाय १० फूट घेराचा घागरा बाजारात

घागरा म्हटले की, सर्वांना हाताने केलेले सुंदर नक्षीकाम हे ठरलेले; पण यंदा पहिल्यांदाच डिजिटल प्रिंट घागरा बाजारात आले आहेत. ...

मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ? - Marathi News | Increase in the price of idols by 2 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ?

महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत दोन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.  ...

देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त - Marathi News | Inflation radiates heat to navratri POP is expensive, Shadu is not affordable; Dependence on the idol artisans of North India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवीला ‘महागाईची झळ’; पीओपी महागच, शाडूही परवडेना; उत्तर भारतातील मूर्ती कारागिरांवर भिस्त

देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने मुंबईतल्या मूर्तिकारांना उत्तर भारतातल्या कारागिरांना आमंत्रण द्यावे लागले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे.  ...