शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

सोलापूर : श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

सखी : अफलातून ! साडीच्या पदरावरची नक्षी जशीच्या तशी रांगोळीतून साकारली, पाहा महिलांची अप्रतिम कलाकुसर

रत्नागिरी : रत्नागिरी: बुरोंडीत गरबा नृत्य खेळण्यावरून वाद, दापोलीच्या प्रांताधिकाऱ्यांमुळे मोठा वाद टळला

सखी : नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल करायचा? २ सोप्या रेसिपी, तांबुलही रंगेल छान..

कोल्हापूर : Navratri2022: पाचव्या माळेला अंबाबाईची अंबारीतील पूजा

मुंबई : गरबा, दांडियासाठी लाऊडस्पीकर, डीजेची आवश्यकता नाही - उच्च न्यायालय 

फॅशन : नवरात्रीसाठी Oxidised Bangels फक्त 30 रुपयांपासून Oxidised Bangles Haul |Oxidised Jewellery Shopping

मुंबई : कहाणी आधुनिक नवदुर्गेची : इतरांचे अवयव टिकविण्यासाठी धडपडणाऱ्या रीना राजू

भक्ती : Navratri 2022: स्कंदमाता मोक्षदायिनी म्हणून का ओळखली जाते? तिची उपासना कोणत्याप्रकारे करावी? वाचा... 

कोल्हापूर : Navratri2022: पाचव्या माळेला सोहन कमळपुष्पात जोतिबाची राजेशाही महापूजा