शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Navratri 2022 : देवीच्या मातृरूपाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे ललिता पंचमी, तो साजरा कसा करायचा ते जाणून घेऊ!

फॅशन : Navratri Celebration With Akshaya Gurav | अक्षया गुरवसोबत देवीचे दर्शन | Lalbaugchi Mata 2022

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात जोतिबा मंदिरात होतात १५ तोफाच्या सलामी, तोफेची सलामी देणारे मोजकेच जाणकार

रत्नागिरी : Navratri2022: भर पावसातही रत्नागिरीकरांनी पूर्ण केली 'दुर्गामाता दौड' video

बुलढाणा : आदिशक्तीचा जागर; पुरातन, पिढीजात परंपरेची जोपासना करण्यासाठी युवकांचा पुढाकार

अन्य क्रीडा : ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा खेळला गरबा, गुजरातमध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी, Video 

सखी : नवरात्र स्पेशल पदार्थ: उपवास असो-नसो, रताळी मात्र वर्षभर खा, रताळी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

फिल्मी : VIDEO : ‘डॅडा असं काय आहे जे मुलींना करता येत नाही?’, लेक जीजाचा प्रश्न आणि आदिनाथचं साधं सोप्पं पण सुंदर उत्तर

भक्ती : Navratri 2022: महालक्ष्मीच्या शेजारी महाकाली आणि महासरस्वती कशासाठी? जाणून घ्या कारण!

सखी : नवरात्र स्पेशल रांगोळी: देवीची सुंदर, सुबक पाऊलं काढण्याच्या ९ सोप्या पद्धती, रोज काढा नवे डिझाइन