शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : Navratri2022: चौथ्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा

कोल्हापूर : Navratri2022: पाठ्यपुस्तकाच्या रूपात अवतरली नवदुर्गा!

भक्ती : Navratri 2022: आधी-व्याधी दूर करणारी आणि सुख सौभाग्य देणारी कुष्मांडा माता, तिची उपासना का व कशी करावी ते जाणून घ्या!

सखी : नवरात्रीत पंचमी- अष्टमीला घरी हळदी कुंकू कार्यक्रम आहे? उपवासाच्या पदार्थांचे ४ झटपट पर्याय...

अमरावती : नवरात्रोत्सवात डफरीन येथे ३५ मुलींचा जन्म; खासदार नवनीत राणांनी केला मातांचा सत्कार

अमरावती : मुऱ्ह्याची जगदंबा आई : महात्मा गांधींकडून खास उल्लेखित स्थळ

भक्ती : Navratri 2022 : ज्यांना स्वत:ची वैश्विक, पार्थिव उन्नती हवी त्यांनी देवी कुष्मांडा हिची अशी करावी आराधना!

रायगड : उरणमधील पुरातन देवीची मंदिरं विद्युत रोषणाईने उजळली; दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

कोल्हापूर : Navratri2022: सिद्धीदात्री देवीच्या रूपात अंबाबाईची पूजा -video

कोल्हापूर : Navratri2022: जोतिबाची पाच कमळ पुष्प पाकळ्यामध्ये सालंकृत महापूजा