शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

कोल्हापूर : अंबाबाईच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, येत्या बुधवारी देवीचे दर्शन बंद राहणार

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ३५० वर्षांची यात्रेची परंपरा, देवीच्या भक्तांसाठी सजतोय कर्णपुरा

रत्नागिरी : मंडळांना लागले नवरात्रोत्सवाचे वेध, दोन वर्षानंतर घुमणार गरबा; तरूणाईंमध्ये उत्साह

सखी : नवरात्रीसाठी लेटेस्ट ट्रेण्डी ॲक्सेसरीज घ्यायच्या आहेत? आत्ताच पाहा कमी किमतीत ५ मस्त पर्याय...

फॅशन : नवरात्रीसाठी स्वस्तात मस्त Trendy घागरे | Navratri Special Ghagra Shopping | Navratri Outfit Ideas

भक्ती : Navratri 2022 Dates: नवरात्रोत्सव: कधी आहे घटस्थापना? यंदाचा शुभ मुहूर्त, तिथी, शुभ योग आणि महत्त्व जाणून घ्या

मुंबई : Eknath Shiinde: होऊ दे खर्च... नवरात्रीही जोरात होणार, दिवाळीत अख्ख्या मुंबईत लायटींग करणार

पुणे : गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवरात्र गृह महोत्सव सिझन १० ची घोषणा

भक्ती : Navratri 2022: नवरात्रीत अखंड दिवा लावणार असाल तर जाणून घ्या हे महत्त्वाचे नियम!

अकोला : माहुरगडाला जाऊ चला...नवरात्रोत्सवात अकोला ते माहुर विशेष बस सेवा, दहा दिवस धावणार बस