शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नवरात्री

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.

Read more

भक्ती : Chaitra Navratra 2022 : इच्छापूर्तीसाठी चैत्र नवरात्रीत करा 'हे' खास उपाय, होईल भरपूर धनाचा वर्षाव

भक्ती : Chaitra Navratra 2022 : चैत्र प्रतिपदेला आपल्या देवघरात विसावलेल्या गौरीचे माहेरपण कसे कराल? जाणून घ्या!

भक्ती : Chaitra Navratra 2022 : चैत्र नवरात्रीत ग्रहदशा पालटल्याने 'या' राशींच्या लोकांना होणार भरघोस लाभच लाभ!

भक्ती : Chaitra Navratra 2022 : चैत्र नवरात्रीत 'हे' नऊ नियम अवश्य पाळा आणि त्यासंबंधित दिलेल्या चुका टाळा!

भक्ती : Chaitra Navratri 2022: कधीपासून सुरू होतंय चैत्री नवरात्र? पाहा, यंदाचा शुभ मुहूर्त अन् अद्भूत संयोग

भक्ती : शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व काय? ती कशी साजरी करतात व तिचे फलित काय? जाणून घ्या!

भक्ती : शाकंभरी पौर्णिमेला काय करावे? Shakambhari Purnima 2022 | Shakambhari Navratrotsav | Shakambhari Mata

भक्ती : शाकंभरी नवरात्रीत आज आहे नवमी तिथी; देवीच्या या तिथीला करा कुमारिकेचे पूजन!

भक्ती : शाकंभरी नवरात्रौत्सवाची पूजा कशी करावी? Shakambhari Navratri Pooja | Lokmat Bhakti

भक्ती : सोमवारपासून सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र; जाणून घ्या उत्सवाची सविस्तर माहिती.