शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  

Read more

महाराष्ट्र : ...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर

महाराष्ट्र : सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम

राष्ट्रीय : आता पेपर फोडणाऱ्यांची संपत्तीही होणार जप्त; बिहार पोलिस करणार कडक कारवाई

लातुर : नीट प्रकरणाचा 'सीबीआय'कडून तपास, इरण्णाच्या घराची इन-कॅमेरा झडती

नवी मुंबई : बेलापूरमधील गुन्ह्याचा सीबीआयने मागवला अहवाल. 'नीट'च्या परीक्षेत बसली होती डमी उमेदवार 

महाराष्ट्र : CBI च्या पथकाकडून आराेपींच्या नेटवर्कचा शाेध; बिहारच्या परीक्षा केंद्राची प्रवेशपत्र आढळली

राष्ट्रीय : नीट-यूजी परीक्षेबाबत चर्चा घडवून आणा; विरोधी पक्षनेते राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी

क्राइम : नीट प्रकरणात दोन्ही आरोपींना ५ दिवसांची CBI कोठडी; पालकांनाही आरोपी करण्याची मागणी

क्राइम : नीट प्रकरणी माेबाईलमध्ये अनेकांशी व्यवहार केल्याचं उघड; CBI अधिकाऱ्यांची माहिती

राष्ट्रीय : नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप