शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  

Read more

राष्ट्रीय : १२वीत नापास झालेल्या गुजरातच्या विद्यार्थीनीला NEET मध्ये ७०५ गुण; शिक्षकही हैराण

लातुर : NEET Exam Paper Leak: हैदराबादच्या अरविंदसोबत एन.गंगाधरचा झाला संपर्क?

राष्ट्रीय : हरयाणात एकालाही ७२० गुण नाहीत... 'नीट-यूजी'च्या निकालात दृश्य बदल

राष्ट्रीय : नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयची कारवाई, 'मास्टरमाईंड'सह दोन विद्यार्थ्यांना अटक!

लातुर : NEET exam paper leak: आंध्रातील गंगाधरच म्हाेरक्या; मेसेज, 'कोडवर्ड'चे गुढ वाढले ! 

लातुर : NEET Exam Paper Leak: एटीएसने जप्त केलेला माेबाइल इरण्णाच्या मुलीचा !

राष्ट्रीय : NEET पेपर लीक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; पाटणा AIIMS मधून चार डॉक्टरांना अटक

नागपूर : नीटचा घाेळ, ६४० गुणांवर रॅंक ११ हजार की ३९ हजार?

संपादकीय : ‘नीट’ आणि ‘एनटीए’मुळे अनेक ‘भूमिकां’च्या स्वप्नांचा चुराडा!

नागपूर : ‘नीट’चा महाघाेळ : पुनर्परीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत घटले गुण , यवतमाळच्या भूमिकाला धक्का