शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  

Read more

राष्ट्रीय : पेपरचा स्क्रीनशॉट व्हायरल करणाऱ्या विद्यार्थ्याविरोधात दाखल होणार आरोपपत्र

लातुर : नीट प्रकरण : राज्यातील शेकडाे पालकांची फसवणूक ! ‘माेबाइल डेटा’तून कारनामे झाले उघड

लातुर : 'नीट' प्रकरण : गंगाधरसाेबत 'त्या' शिक्षकांचा झाला १६ लाखांचा व्यवहार !

लातुर : नीट प्रकरण : गंगाधरला दाेन दिवसाची सीबीआय कोठडी; बंगळुरुहून आणले म्हाेरक्याला लातुरात

राष्ट्रीय : नीट : सीबीआयने केली परीक्षार्थीसह दोघांना अटक; आरोपींची संख्या गेली ११ वर

लातुर : नीट प्रकरण :फसवणूक झालेल्या पालकांचा सीबीआय पथक घेणार शाेध..!

लातुर : नीट प्रकरणी लातुरात आणखी एकाला सीबीआयकडून अटक

राष्ट्रीय : NEET-UG Exam : ...तर द्यावा लागेल फेरपरीक्षेचा आदेश; सुप्रीम कोर्टाची एनटीए, सीबीआयला तंबी

लातुर : लातूर नीट प्रकरण: संजय जाधवला १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी, सीबीआयकडून तपास

लातुर : दिल्लीतील गंगाधर व संजय जाधवची सीबीआय पथक करणार कसून चौकशी !