शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  

Read more

लातुर : लातूर नीट प्रकरण : संजयच्या माेबाईलमध्ये सापडले अनेक धाेगेदाेरे !

लातुर : ‘नीट’मधील फसवणुकीच्या रॅकेटचा म्हाेरक्या गंगाधरच !

नवी मुंबई : नीटच्या परीक्षेत डमी बसविणाऱ्याला अटक; २० लाखांत ठरला होता व्यवहार

लातुर : लातूर नीट प्रकरण : सीबीआय तपासाचा ‘फाेकस’महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर !

लातुर : संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

राष्ट्रीय : नीट-यूजीच्या समुपदेशनास विलंब; प्रक्रिया सुरू होणार जुलै महिन्याच्या अखेरीस

लातुर : गंगाधरची अखेर धरपकड; आंध्र प्रदेशातून सीबीआयने केली अटक

राष्ट्रीय : आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार

राष्ट्रीय : ‘नीट’ रद्द केल्यास प्रामाणिक उमेदवारांच्या हिताला धोका; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका

महाराष्ट्र : ...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर