लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak

Neet exam paper leak, Latest Marathi News

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  
Read More
लातूर नीट प्रकरण: संजय जाधवला १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी, सीबीआयकडून तपास - Marathi News | Latur Neet case: Sanjay Jadhav sent to 14-day judicial custody, probe by CBI | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर नीट प्रकरण: संजय जाधवला १४ दिवसांची न्यायालयीन काेठडी, सीबीआयकडून तपास

संजय जाधव याला साेमवारी लातूर न्यायालात हजर करण्यात आले होते ...

दिल्लीतील गंगाधर व संजय जाधवची सीबीआय पथक करणार कसून चौकशी ! - Marathi News | Gangadhar and Sanjay Jadhav will be thoroughly investigated by the CBI team | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिल्लीतील गंगाधर व संजय जाधवची सीबीआय पथक करणार कसून चौकशी !

देशभर नीट प्रकरण ; लातुरातील आराेपीच्या काेठडीची मुदत आज संपणार ...

लातूर नीट प्रकरण : संजयच्या माेबाईलमध्ये सापडले अनेक धाेगेदाेरे ! - Marathi News | Latur Neet case CBI searched Sanjay Jadhav house | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर नीट प्रकरण : संजयच्या माेबाईलमध्ये सापडले अनेक धाेगेदाेरे !

सीबीआयने घेतली संजय जाधव याच्या घराची झडती ...

‘नीट’मधील फसवणुकीच्या रॅकेटचा म्हाेरक्या गंगाधरच ! - Marathi News | Gangadhar is the leader of the cheating racket in NEET | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘नीट’मधील फसवणुकीच्या रॅकेटचा म्हाेरक्या गंगाधरच !

नाव बदलून एजंटांची दिशाभूल; विविध गुन्ह्यांत घेणार सीबीआय ताब्यात ...

नीटच्या परीक्षेत डमी बसविणाऱ्याला अटक; २० लाखांत ठरला होता व्यवहार - Marathi News | Navi Mumbai Crime Arrested for installing dummies in NEET exam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नीटच्या परीक्षेत डमी बसविणाऱ्याला अटक; २० लाखांत ठरला होता व्यवहार

मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर डमी विद्यार्थी बसवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

लातूर नीट प्रकरण : सीबीआय तपासाचा ‘फाेकस’महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर ! - Marathi News | Latur Neet case CBI investigation Focus on Maharashtra Bihar connection | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर नीट प्रकरण : सीबीआय तपासाचा ‘फाेकस’महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर !

आठ दिवसांचा मुक्काम; दिल्लीच्या गंगाधारला लातुरात आणणार ...

संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय - Marathi News | CBI inquiry will make Sanjay and Gangadhar sit face to face regarding NEET Exam | Latest latur News at Lokmat.com

लातुर :संजय व गंगाधरला समोरासमोर बसवून करणार सीबीआय चौकशी; फसवणुकीच्या गुन्ह्याची देशभर व्याप्तीचा संशय

गुणवाढीचे आमिष दाखवून  फसवणूक करणाऱ्या या प्रकरणातील गंगाधर म्हाेरक्या असल्याचे आता समाेर येत आहे.  ...

नीट-यूजीच्या समुपदेशनास विलंब; प्रक्रिया सुरू होणार जुलै महिन्याच्या अखेरीस - Marathi News | Counseling for NEET UG exam passers is likely to start from the end of July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीट-यूजीच्या समुपदेशनास विलंब; प्रक्रिया सुरू होणार जुलै महिन्याच्या अखेरीस

ही समुपदेशन प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार होती, पण आता त्याला विलंब होणार आहे. ...