शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  

Read more

क्राइम : NEET Exam Paper Leak: लातूर पोलिसांनी पकडलेल्या ‘त्या’ आराेपींना आज घेणार सीबीआय ताब्यात

क्राइम : नीट प्रकरणात आतापर्यंत २८ पालकांची यादी हाती; गंगाधारच्या चाैकशीत धागेदोरे उघड होणार

क्राइम : ‘नीट’प्रकरणी दाेघा आराेपींचे हस्तांतरण; CBI करणार तपास, लातूर न्यायालयाची परवानगी

राष्ट्रीय : RSS सदस्य असणे गुन्हा आहे का?; उपराष्ट्रपतींचा सवाल, मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “मनुवादी...”

महाराष्ट्र : पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले

राष्ट्रीय : Neet and Agnipath ‘नीट’, ‘अग्निपथ’वर आजपासून वादळी चर्चा; विराेधकांनी आखली सरकारला घेरण्याची रणनीती

महाराष्ट्र : NEET Paper Leak: आराेपी शिक्षकाची झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीर्घ सेवा; संपर्कात आलेल्यांचीही चाैकशी होणार

महाराष्ट्र : NEET पेपर फुटीप्रकरणी तिघांची चौकशी; CBI चे पथक लातुरात धडकले, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

राष्ट्रीय : नीट : गुजरातमध्ये छापासत्र! पेपरफुटीप्रकरणी चार जिल्ह्यांत सात ठिकाणी कारवाई

लातुर : नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात