शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नीट परीक्षा पेपर लीक

Neet exam paper leak नीट परीक्षेतील पेपर फुटीवरून देशभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध राज्यांचे पोलीस तपास सुरू आहे तर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयही करत आहे. डमी उमेदवार बसवणे, परीक्षेतील पेपर लीक करणे त्यातून लाखो रुपये कमावणे यासारखा गोंधळ NEET परीक्षेबाबत समोर आला आहे.  

Read more

लातुर : इरण्णाच्या जप्त मोबाईलमध्ये अनेक 'एजंटा'चा डेटा सेव्ह..!

लातुर : बीड जिल्हा तपास यंत्रणांच्या रडारवर; सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे!

लातुर : दिल्ली येथील ‘गंगाधर’ची लातूर पाेलिसांकडून चाैकशी!

बीड : '८० लाखांत नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण'; अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस आला होता एजंटचा फोन

महाराष्ट्र : पेपरफुटीविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार का? नाना पटोले यांचा सवाल

राष्ट्रीय : NEET पेपर लीक प्रकऱणी एका पत्रकारालाही अटक, सीबीआयने ठोकल्या बेड्या