शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नेहा गद्रे

नेहा गद्रे पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली. सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती. गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली. परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली. “मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली. 

Read more

फिल्मी : 'या' 5 लोकप्रिय मराठी अभिनेत्रींनी सोडली इंडस्ट्री; विदेशात झाल्या कायमच्या स्थायिक

फिल्मी : यशाच्या शिखरावर असताना मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या गायब, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फिल्मी : केतकी थत्ते ते कादंबरी कदम! पाहा सध्या काय करतात 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री

फिल्मी : मराठमोळी ही अभिनेत्री आहे सिनेइंडस्ट्रीतून गायब, मेकओव्हरमुळे तिला ओळखणंही झालंय कठीण