लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

जी कृती दोन सज्ञानांकडून राजीखुशीने होते, तो व्यभिचाराचा गुन्हाच नव्हे! सर्वोच्च न्यायालय - Marathi News | The action taken by two senses is not a crime of adultery! Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी कृती दोन सज्ञानांकडून राजीखुशीने होते, तो व्यभिचाराचा गुन्हाच नव्हे! सर्वोच्च न्यायालय

भारतीय दंड विधानातील कलम ४९७ घटनाबाह्य व रद्दबातल ठरविले आणि ते करताना केंद्र सरकारने कायद्याचे केलेले समर्थनच अमान्य केले. या निर्णयामुळे विवाहित स्त्रीशी तिच्या संमतीने संबंध ठेवणाऱ्या विवाहित पुरुषावर ४९७ कलमान्वये गुन्हा दाखलच करता येणार नाही. ...

‘सत्तेत आल्यास जीएसटीमध्ये बदल’ - Marathi News |  'GST changes in power' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सत्तेत आल्यास जीएसटीमध्ये बदल’

केंद्रात सत्तेत आल्यास विविध वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यासाठी आम्ही पावले उचलू असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे दिले. ...

अग्निशमन दलाला द्यावे ड्रोन! नगरसेवकांची मागणी - Marathi News |  Fire brigade to give drone! Corporators demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन दलाला द्यावे ड्रोन! नगरसेवकांची मागणी

सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुंबईतील गगनचुंबी इमारतींचा आगीशी खेळ सुरू आहे. गेल्या चार वर्षांत मुंबई अग्निशमन दलाने घेतलेल्या पाच हजार २०० इमारतींच्या झाडाझडतीत ५० टक्के इमारती नियम मोडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

पालिकेत नमाज पठणासाठी हवी जागा - Marathi News | The place for prayer in the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेत नमाज पठणासाठी हवी जागा

महापालिका मुख्यालयात नमाज पठण करण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ...

हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा बदल! तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News |  Lifestyle changes to control heart attack! Expert Advice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा बदल! तज्ज्ञांचा सल्ला

हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक यांमध्ये खूप फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाला रक्त व आॅक्सिजन मिळू शकत नाही. ज्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमजोर होऊ लागतात. ...

विवाह संस्थेचे पावित्र्य संपुष्टात येण्याची भीती, ‘४९७’च्या निकालाबाबत प्रतिक्रिया - Marathi News |  Fear of the sanctity of the marriage institution, due to the '4 97' response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवाह संस्थेचे पावित्र्य संपुष्टात येण्याची भीती, ‘४९७’च्या निकालाबाबत प्रतिक्रिया

४९७ कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून समाजात परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजातील अनैतिकता वाढेल व विवाह संस्थेचे पावित्र्य संपुष्टात येईल, अशी भीती वर्तवली जात आहे. ...

कोस्टल रोडमुळे मुंबईकर घेणार मोकळा श्वास, ७८ टक्के जागा खुली होणार - Marathi News |  The coastal road will open the mouthpiece of Mumbai, 78 percent of the seats will be open | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडमुळे मुंबईकर घेणार मोकळा श्वास, ७८ टक्के जागा खुली होणार

देशातील सर्वात मोठा प्रकल्प ठरणाऱ्या कोस्टल रोडमुळे केवळ प्रवास सुसाट न होता, मुंबईकरांना ‘मोकळा श्वास’ही घेता येणार आहे. कोस्टल रोडसाठी ९० टक्के भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. ...

रायगडमध्ये राष्ट्रवादीकडे ४८ ग्रामपंचायती - Marathi News | NCP has 48 Gram Panchayats in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये राष्ट्रवादीकडे ४८ ग्रामपंचायती

रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली. ...