लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच - Marathi News |  Eleventh entrance process: Many students are still without access | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेश प्रक्रिया : अनेक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविनाच

दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशाचा गोंधळ कायम आहे. प्रवेश नियंत्रण समितीकडून सोमवारी २४ सप्टेंबरला तिसरी प्राधान्य फेरी पार पडली. मात्र, त्यात एकूण किती प्रवेश झाले, हे प्रवेश समिती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले नाही. ...

नालासोपारा स्फोटक प्रकरणातील चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत - Marathi News |  Four detainees in Nalasopara blast case sent to judicial custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नालासोपारा स्फोटक प्रकरणातील चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत

जळगावच्या साकळीमधून अटक केलेल्या वासुदेव सूर्यवंशी (२९) आणि लीलाधर उर्फ विजय उर्फ लंबू उर्फ भैया लोधी (३२) यांच्या वाढीव पोलीस कोठडीला मंगळवारी विशेष सत्र न्यायालयाने नकार दिला. ...

चर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद - Marathi News |  Charni Road's pedestrian pool closed for 60 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चर्नी रोडचा पादचारी पूल ६० दिवस बंद

पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या दक्षिण दिशेकडील बाजू पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ...

राज्य उत्पादन शुल्काच्या महसुलात २० टक्क्यांनी वाढ - Marathi News |  State excise revenue increased by 20% | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य उत्पादन शुल्काच्या महसुलात २० टक्क्यांनी वाढ

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या ५ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या एकूण महसुलामध्ये वाढ झालेली असताना नागपूर विभागात मात्र तब्बल २९ टक्क्यांची घट झाली आहे. ...

मराठ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवू! - Marathi News | Maratha Kranti Morcha News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठ्यांची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवू!

स्वस्वार्थासाठी समन्वयक म्हणून समाजाची दिशाभूल करणाºया स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवेल, असा इशारा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. ...

‘त्या’ गुन्ह्यांचा एकत्रित तपास करा - पोलीस महासंचालक - Marathi News | Collect 'those' offenses - Director General of Police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्या’ गुन्ह्यांचा एकत्रित तपास करा - पोलीस महासंचालक

दोन वर्षांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या १७ हून अधिक घटना घडल्या आहेत. ...

कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक - Marathi News |  Koregaon Bhima Violence: Prakash Ambedkar had given the call of 'Bandh' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा हिंसाचार : प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती ‘बंद’ची हाक

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर, अनिश्चित काळासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याचे ठाणे येथे राहणाऱ्या एका साक्षीदाराने चौकशी आयोगाला मंगळवारी सांगितले. ...

महात्मा गांधीच्या १५०व्या जयंतीसाठी राज्यस्तरीय समिती; मुनगंटीवार अध्यक्ष - Marathi News |  State level committee for Mahatma Gandhi's 150th birth anniversary; Mungantiwar Chairperson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महात्मा गांधीच्या १५०व्या जयंतीसाठी राज्यस्तरीय समिती; मुनगंटीवार अध्यक्ष

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आहे. ...