लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

भरतीबंदीचा विरोध : प्राध्यापकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा - Marathi News | Education Sector news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरतीबंदीचा विरोध : प्राध्यापकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, साहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे. ...

अंगणवाडी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरणार - Marathi News |  Anganwadi workers will be on the road again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगणवाडी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरणार

‘बजेट वाढवा, अंगणवाडी वाचवा’ या प्रमुख मागणीसह अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. ...

आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी - Marathi News | MLAs, MPs' tongue threatens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी

आतापर्यंत आजी-माजी आमदार, खासदारांचे आम्ही फार ऐकून घेतले. पण यापुढे आमच्याविषयी अपशब्द काढणाºया आमदार-खासदारांची जीभच छाटू, अशी धमकी आंध्र प्रदेशातील एका पोलीस अधिका-याने दिली आहे. ...

जीएसटीमध्ये ई-वॉलेट आणण्याची आॅक्टोबरची डेडलाईनही हुकणार - Marathi News |  GST will also have an October deadline to bring e-wallet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीमध्ये ई-वॉलेट आणण्याची आॅक्टोबरची डेडलाईनही हुकणार

आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय व कायदेशीर यंत्रणा तयार नसल्यामुळे वस्तू व सेवाकर व्यवस्थेत ई-वॉलेट यंत्रणा आणण्यासाठी ठरविण्यात आलेली १ आॅक्टोबरची डेडलाईनही हुकणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ...

बालमजुरी विरोधातील भारताच्या प्रयत्नांची अमेरिकेकडून प्रशंसा - Marathi News | America's appreciation of the efforts of india against the child labor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालमजुरी विरोधातील भारताच्या प्रयत्नांची अमेरिकेकडून प्रशंसा

घातक स्वरूपाची बालमजुरी संपुष्टात आणण्यासाठी भारताने २०१७ मध्ये केलेल्या प्रयत्नांची अमेरिकेने प्रशंसा केली असून, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १४ देशांत भारताचा समावेश करण्यात आला आहे. ...

नाशिक, निफाड कारखाना सुरू करण्याचे बॅँकेचे प्रयत्न - Marathi News | Bank's efforts to start Nashik, Nifed factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक, निफाड कारखाना सुरू करण्याचे बॅँकेचे प्रयत्न

कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या परंतु विक्रीही न करता येऊ शकलेला नाशिक व निफाड सहकारी साखर कारखाना आता भाडेतत्त्वावरच चालविण्यास देऊन त्यातून कर्जवसुली करण्याचे प्रयत्न नाशिक जिल्हा बॅँकेने सुरू केले आहेत. ...

दणदणाटावर येणार मर्यादा, साउंड सिस्टीम चालकांना मात्र बसणार फटका - Marathi News | The limitations on the soundtrack, but the sound system drivers will be hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दणदणाटावर येणार मर्यादा, साउंड सिस्टीम चालकांना मात्र बसणार फटका

गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने साउंड सिस्टीमवर घातलेली बंदी शुक्रवारी कायम ठेवली. परिणामी रविवारी साउंड सिस्टीमचा दणदणाट होणार नाही. ...

महामार्गावरील भुयारी मार्गांचा वापर नाही, पालिकेच्या लाखो रु पयांचा खर्च गेला व्यर्थ - Marathi News | No use of subways on the highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावरील भुयारी मार्गांचा वापर नाही, पालिकेच्या लाखो रु पयांचा खर्च गेला व्यर्थ

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे. ...