लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन चंद्रकांत देसाई

Nitin Chandrakant Desai Sucide news

Nitin chandrakant desai, Latest Marathi News

एन डी स्टुडिओच्या वृद्धीसाठी सल्लागार नेमा, काही बदल करण्याच्याही सूचना- आशिष शेलार - Marathi News | Consultant appointed for ND Studio growth suggestions for some changes by Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एन डी स्टुडिओच्या वृद्धीसाठी सल्लागार नेमा, काही बदल करण्याच्याही सूचना- आशिष शेलार

एन. डी. स्टुडिओत व्यावसायिक, निर्माते आल्यास स्टुडिओ सक्षम होणार ...

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात! - Marathi News | Art Director Late Nitin Chandrakant Desai owned ND Studio will now be managed by Goregaon Film City management | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!

Art Director Late Nitin Chandrakant Desai, ND Studio Goregaon Film City: सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केली स्टुडिओची पाहणी ...

Oscar 2024 : नितीन देसाई यांना ऑस्कर सोहळ्यात मानवंदना; कलाविश्वातील योगदानासाठी कलाकारांकडून आदरांजली - Marathi News | Oscar 2024 art director nitin desai honoured at 96th academy awards in Memoriam section | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscar 2024 : नितीन देसाई यांना ऑस्कर सोहळ्यात मानवंदना; कलाविश्वातील योगदानासाठी कलाकारांकडून आदरांजली

96th Academy Awards : ऑस्कर २०२४च्या सोहळ्यात मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना आदरांजली देण्यात आली. ...

ND स्टुडिओवर उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंचा डोळा होता, म्हणून..; भाजपा आमदाराचा दावा - Marathi News | Nitin Desai was pressured by Uddhav Thackeray-Rashmi Thackeray to sell ND Studio -BJP MLA Nitesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ND स्टुडिओवर उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंचा डोळा होता, म्हणून..; भाजपा आमदाराचा दावा

ठाकरे सिनेमाचे काही शुटींग एनडी स्टुडिओमध्ये केले होते. त्याचे पैसे दिले होते का? अजूनपर्यंत त्या शुटींगचा चेक दिला होता का याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी द्यायला हवे असं त्यांनी सांगितले. ...

जो न्याय सनी देओलला तो नितीन देसाईंना का नाही?; संजय राऊतांचा भाजपाला सवाल - Marathi News | Why one law for Sunny Deol and different justice for Nitin Desai, Sanjay Raut asked BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जो न्याय सनी देओलला तो नितीन देसाईंना का नाही?; संजय राऊतांचा भाजपाला सवाल

नितीन देसाईंनी दिल्लीतील अनेक नेते, मंत्री यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. माझे स्वप्न वाचवा असं म्हणताना त्यांच्या डोळ्यातून पाणी आले होते असं तिथली लोकं सांगतात असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

नितीन देसाई यांनी कर्ज परतफेडीस विलंब केला; एडलवाइजची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | nitin desai delays loan repayment information of edelweiss in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीन देसाई यांनी कर्ज परतफेडीस विलंब केला; एडलवाइजची उच्च न्यायालयात माहिती

कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ...

...तर तोंड दाखवायला जागा मिळणार नाही; नितीन देसाईंवरून मंत्री उदय सामंताचा दावा - Marathi News | Minister Uday Samant's big claim on Nitin Desai's suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर तोंड दाखवायला जागा मिळणार नाही; नितीन देसाईंवरून मंत्री उदय सामंताचा दावा

आम्ही गद्दार होतो, खोकेवाले होतो असं म्हणता, आता अजित पवार आमच्यासोबत आलेत. तुमच्यात हिंमत असेल तर अजित पवार गद्दार, खोकेवाले म्हणून दाखवा असं आव्हानही मंत्री सामंतांनी दिले आहे. ...

नितीन देसाई आत्महत्या प्रकरण: आरोपींनी मागितली ८ दिवसांची मुदत - Marathi News | nitin desai suicide case accused asked for 8 days time | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नितीन देसाई आत्महत्या प्रकरण: आरोपींनी मागितली ८ दिवसांची मुदत

आता आठ दिवसांनंतर अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. ...