शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अविश्वास ठराव

अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं.

Read more

अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं.

राष्ट्रीय : मोदी सरकारने जिंकला विश्वास; मतदानालाही उपस्थित नव्हती इंडिया आघाडी 

राष्ट्रीय : काँग्रेसची स्थापना, पक्षाचा झेंडा आणि गांधी आडनाव, तिन्ही चोरलेल्या गोष्टी म्हणत मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रीय : ‘आता २०२८ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणा, पण…’ PM नरेंद्र मोदींचा विरोधकांना खोचक सल्ला 

राष्ट्रीय : ‘विरोधक ज्या सरकारी कंपनीला शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा, फायदा होईल’, नरेंद्र मोदींचा सल्ला

राष्ट्रीय : लोकसभेत अविश्वास प्रस्ताव पडला, मोदी सरकारचा विजय, विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का

राष्ट्रीय : 'काँग्रेसचा इतिहास देश तोडणारा; त्यांनीच भारताचे तीन तुकडे केले', संसदेत PM मोदी कडाडले

राष्ट्रीय : विरोधकांचा गदारोळ, सभात्याग, त्यानंतर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरबाबत बोलले, म्हणाले...

राष्ट्रीय : ज्यांचं स्वत:चं खातेपुस्तक बिघडलंय, तेच माझ्याकडे हिशेब मागत आहेत, PM मोदींचा विरोधकांना टोला

राष्ट्रीय : ‘भाजीपाला हिंदू झाला, बकरा मुसलमान बनला’, खासदार महुआ मोइत्रांची मोदी सरकारवर बोचरी टीका 

राष्ट्रीय : भाजपला मोठा झटका..! मणिपूर मुद्द्यावर MNFनं सोडली NDAची साथ, विरोधकांसह अविश्वास प्रस्तावाच्या बाजूनं करणार मतदान!