हिंदी | English
FOLLOW US :
अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं.