शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नोटाबंदी

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले. मोदी व भाजपा समर्थकांनी नोटबंदीचं स्वागत केलं तर विरोधकांनी न भूतो न भविष्यती घोडचूक अशी संभावना केली. नोटाबंदीविषयी जाणुन घ्या सर्वकाही...

Read more

आंतरराष्ट्रीय : बांगलादेशी टकावर शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो; नोटांवर बंदी येणार? मनी एक्स्चेंजर्स चिंतेत

राष्ट्रीय : नोटाबंदी काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग, न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचे मत

कोल्हापूर : कोल्हापुरातून दोन हजारच्या ७५० कोटींच्या नोटा जमा, उद्यापासून देवाण-घेवाण थांबणार

व्यापार : ३० सप्टेंबरनंतर तुमच्याकडील २ हजारांच्या नोटेचे काय होणार? शेवटचे दोन दिवस राहिले शिल्लक

राष्ट्रीय : नोटांवरही 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' लिहिलंय, तिसरी नोटाबंदी होईल असं वाटतंय, आपचा केंद्र सरकारवर निशाणा

व्यापार : आरबीआयकडे १.८० लाख कोटींच्या २००० च्या नोटा आल्या, RBI याचे काय करणार?

व्यापार : २ हजारांच्या नाही ५०० रुपयांच्या नोटेने RBI चं वाढवलं टेन्शन! अहवालात झाला मोठा खुलासा

व्यापार : लोक 2000 च्या नोटा बदलून घेतायत की जमा करतायत? SBI नं स्पष्टच सांगितलं, सत्य जाणून थक्क व्हाल

मुंबई : दोन हजारांच्या बनावट नोटा घेऊन गेला बँकेत अन् फसला

व्यापार : ६४% लाेकांकडे नाही गुलाबी नाेट; आहेत ते खपविण्यासाठी काय करतायत?