शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 

Read more

राष्ट्रीय : बालासोर अपघातप्रकरणी सीबीआयकडून आरोपपत्र; तीन रेल्वे अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा आरोप

राष्ट्रीय : ओडिशा रेल्वे अपघात! CBI कडून तीन अभियंत्यांना अटक; २९० प्रवाशांचा झाला होता मृत्यू

राष्ट्रीय : कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातात चूक कुणाची, कारण काय? धक्कादायक माहिती समोर 

राष्ट्रीय : ८१ मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कार झाले नाहीत, स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : धनीsss! महिना झाला, लेक वाट पाहतोय; ओडिशा रेल्वे अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी मृतदेहाच्या प्रतीक्षेत

राष्ट्रीय : बालासोर ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी भारतीय संघाची २० लाखांची मदत

राष्ट्रीय : रेल्वे अपघाताला २ आठवडे उलटूनही चालक घरी परतला नाही; कुटुंबीय पाहतायत वाट...

राष्ट्रीय : ओडिशा अपघातातील पीडितांसाठी माझे १० कोटींचे दान स्वीकारा, सुकेशचे रेल्वेमंत्र्यांना आवाहन

राष्ट्रीय : Odisa Train Accident : बालासोर रेल्वे अपघात संदर्भात मोठी अपडेट! CBIने ५ जणांना ताब्यात घेतले, बहंगा स्टेशन केले सील

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास कितपत सुरक्षित?