शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 

Read more

राष्ट्रीय : Odisha Train Accident: ज्या शाळेत २५० मृतदेह ठेवले, तिथे जायला शिक्षक अन् विद्यार्थी घाबरले, पाडली इमारत

नागपूर : महाराष्ट्राच्या सूपुत्राने राबविले 'ऑपरेशन बालासोर', वाचविले शेकडो जणांचे प्राण

नागपूर : ‘ऑपरेशन बालासोर’मधून ‘त्यांनी’ वाचविले शेकडो प्राण; अडीच हजार कर्मचारी अन् शेकडो देवदूत

राष्ट्रीय : ८२ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही; स्थानिक महापौरांनी दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; कोरोमंडल एक्स्प्रेसच्या अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

राष्ट्रीय : दुर्दैवी! रेल्वे अपघातातील मृतदेह ज्या शाळेत ठेवलेले ती तोडणार; विद्यार्थी, पालक घाबरलेले

राष्ट्रीय : अचानक लूप आणि अप लाईनचा सिग्नल रेड झाला; डेटा लॉगरवरून कोरोमंडल अपघाताचे डिटेल्स आले समोर

राष्ट्रीय : ओडिशा रेल्वे अपघात: भुवनेश्वरमधील एम्समध्ये आणखी ३९ मृतदेह आणले

राष्ट्रीय : Railway Accident: बालासोरनंतर ओडिशामध्ये आणखी एक रेल्वे अपघात, मालगाडीखाली सापडून सहा जणांचा मृत्यू 

राष्ट्रीय : रुळावर परतली 'कोरोमंडल एक्सप्रेस', प्रवाशांच्या संमिश्र भावना, काहींनी देवाला सोबत आणले...