शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 

Read more

राष्ट्रीय : एनडीआरएफच्या जवानाने सर्वप्रथम दिली माहिती; ‘लाइव्ह लोकेशन’मुळे तत्काळ मदत

राष्ट्रीय : ‘कवच’ही रोखू शकले नसते अपघात; ‘कोरोमंडल’च्या लोको पायलटला ‘क्लीन चिट’ 

राष्ट्रीय : Coromandal Train Accident: ममता, नितीश, लालू रेल्वेमंत्री असताना 184 अपघात; मृतांचा आकडा हजारोंमध्ये...

राष्ट्रीय : Odisha Train Accident: 'तुम्ही पळ काढू शकत नाही; पंतप्रधानांनी रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा'; राहुल गांधींची मागणी

राष्ट्रीय : Coromandal Express Accident: गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

राष्ट्रीय : Coromandel Express Accident: LIC चा मोठा निर्णय; ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना लवकर मिळणार क्लेम

राष्ट्रीय : Coromandel Express Accident: कोरोमंडल 128KM तर यशवंतपूर एक्सप्रेस 126KM वेगाने...,असा झाला अपघात; रेल्वे विभागाने सांगितले कारण

राष्ट्रीय : बालासोर ट्रेन अपघात: 200 मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाहीय, नातेवाईक फोटोंतून शोधतायत...

राष्ट्रीय : बालासोर रेल्वे अपघाताचे कारण समजले; 'कवच'मुळे दुर्घटना झाली नसल्याचा रेल्वे मंत्र्यांचा दावा

राष्ट्रीय : तब्बल १२८ चा वेग, चुकीचा सिग्नल, ट्रॅक बदलला आणि ३ गाड्या धडकल्या...