शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात

Odisha Coromandel Express Accident : - ओडिशातील बालासोर जिल्ह्यात बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये २ जून २०२३ रोजी रात्री ७ वाजून २० मिनिटांनी समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. यात २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर ९०० पेक्षा जास्त जखमी लोक जखमी झाले. 

Read more

राष्ट्रीय : बालासोर अपघात: सुरक्षेकडे दुर्लक्ष, विरोधकांचा आरोप; खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट

राष्ट्रीय : बालासोर अपघात: पंतप्रधान मोदींचे होते रात्रभर लक्ष; दर मिनिटाला घेतला आढावा

राष्ट्रीय : बालासोर अपघात: देवदूतासारखी स्थानिकांनी घेतली धाव अन् वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण

राष्ट्रीय : ओडिशातील रेल्वे अपघातानं क्रीडा विश्व 'गहिवरलं', मृत्यूचं तांडव पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी

फिल्मी : Odisha Accident मधील अपघातग्रस्तांसाठी सोनू सूदने सरकारला केले हे आवाहन

राष्ट्रीय : मृत्यूचं तांडव! ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली; ५६ जणांची प्रकृती गंभीर

राष्ट्रीय : माझ्याकडे शब्द नाहीत, दोषींवर कठोर कारवाई होणार, PM मोदींनी 'त्या' हातांचे मानले आभार

राष्ट्रीय : PM मोदींनी ओडिशातील अपघातस्थळी दिली भेट; NDRF च्या जवानांकडून घेतली माहिती

राष्ट्रीय : ममता बॅनर्जीही मदतीस सरसावल्या, मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना जाहीर केली मदत

राष्ट्रीय : एक हात मदतीचा! ओडिशात रक्तदानासाठी तरूणाई सरसावली; ३००० हून अधिक युनिट रक्त जमा