शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : टेन्शन वाढलं! कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही; समोर आले 2 नवीन व्हेरिएंट्स

राष्ट्रीय : पुन्हा घाबरवतोय कोरोना! 13 राज्यांमध्ये सापडला 'हा' नवीन सब-व्हेरिएंट; जाणून घ्या, सर्वकाही

राष्ट्रीय : कोरोनाची भीती! सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'या' 5 देशांतून येणाऱ्यांसाठी RT-PCR आवश्यक! 

आरोग्य : ओमायक्रॉन BF.7 व्हेरिएंटच्या एका रुग्णापासून 18 लोकांपर्यंत पसरतो व्हायरस; जाणून घ्या सविस्तर... 

आरोग्य : चीनमध्ये कहर माजवणारा कोरोनाचा व्हेरिएंट भारतात, ओमायक्रॉन BF.7 ची आढळली 3 प्रकरणे  

आंतरराष्ट्रीय : Corona Virus: भयंकर! अमेरिकन संशोधकांनी तयार केला कोरोनाचा घातक स्ट्रेन, संसर्ग झाल्यास मृत्यू अटळ

राष्ट्रीय : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या दोन व्हेरियंटची एन्ट्री, एम्सच्या माजी संचालकांनी दिला हा इशारा

राष्ट्रीय : ऐन सणासुदीत चिंता पसरली; भारतात आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, जाणून घ्या लक्षणे

महाराष्ट्र : Corona In Maharashtra: निष्काळजीपणा नको! महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला, नव्या व्हेरिअंटचे १८ रुग्ण आढळले

राष्ट्रीय : कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचा रुग्ण आढळला, सरकार अॅक्शनमोडमध्ये; बोलावली उच्चस्तरीय बैठक!