शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार; रुग्णसंख्या शून्यावर आल्याने मोठा दिलासा

आरोग्य : Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

आरोग्य : Omicron Vaccine: भारतात ओमायक्रॉनवर आली अशी वॅक्सिन जी इतर आजारांवरही ठरणार प्रभावी, तज्ज्ञांची माहिती

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : चिंताजनक! डेल्टा, ओमायक्रॉन... कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य?; WHOचा धोक्याचा इशारा

सखी : Cough Causes : औषध, घरगुती उपाय केले तरी खोकला जातच नाही? या ५ कारणांमुळे वारंवार उद्भवतो खोकला

गोंदिया : कोरोना बाधितांचे प्रमाण घटले; पॉझिटिव्हिटी रेट डाऊन

आरोग्य : CoronaVirus News : डेल्टा असो किंवा ओमायक्रॉन, 'हा' खास मास्क कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून देईल 83% संरक्षण

आरोग्य : CoronaVirus News : बापरे! 7 दिवसांनी पुन्हा तेच लक्षण...कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी होऊ शकतं रिइन्फेक्शन?

आरोग्य : डेल्टा की ओमायक्रॉन? लक्षणं दिसल्यास अशा प्रकारे जाणून घ्या कोणत्या व्हेरिएंटचा संसर्ग झालाय?

नागपूर : दिलासा! १० दिवसांत रुग्णसंख्येच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण पूर्ण ठणठणीत