शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

सखी : Omicron Prevention : कापडी नकोच! पण एन९५ मास्क तरी कितीवेळा वापरावे? कोरोनाच्या लाटेत तज्ज्ञांचे ऐका....

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! गेल्या 24 तासांत 2,71,202 नवे रुग्ण; 314 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : CoronaVirus News: राज्यात ओमायक्रॉनबाधित सतराशे पार; पैकी ८७९ जणांना डिस्चार्ज

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : एकीकडे दिलासा, एकीकडे चिंता! African देशांत Omicron रुग्ण संख्येत घट, अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर

राष्ट्रीय : Coronavirus Update Cases In India : देशात २४ तासांत २ लाख ६८ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पॉझिटिव्हीटी रेट १६.६६ टक्क्यांवर

राष्ट्रीय : CoronaVirus Update: तिसरी लाट उच्चांकावर गेली तर धोकादायक, रुग्णांचे हॉस्पिटलायझेशन वाढू लागले; तज्ज्ञांचा इशारा

पुणे : Pune Corona News: शहरात शुक्रवारीही रुग्ण ५ हजारांच्या पुढे; तर २ हजार कोरोनामुक्त

आरोग्य : Omicron Symptoms In Kids: लहान मुलांमध्ये 'ओमायक्रॉन'चं नवं लक्षण, डॉक्टरांचा सावधानतेचा इशारा

आरोग्य : Omicron Symptoms : त्वचेवर दिसणारे हे निशाण आहे ओमायक्रॉनची लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष

आरोग्य : CoronaVirus News: 'या' चुकांमुळे वाढतोय ओमायक्रॉनचा धोका; संसर्ग टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी