शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! हिवाळ्यात येणार कोरोनाची नवी लाट; 'या' ठिकाणी वाढले रुग्ण, परिस्थिती गंभीर

आंतरराष्ट्रीय : कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही; Omicron च्या नवीन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

आरोग्य : मुंबईत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; शहर उपनगरांत बीए.२.७५ व्हेरिएंटचा सर्वाधिक प्रसार

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी; नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट

ठाणे : CoronaVirus News : कोरोनाच्या बी ए ४ व ५ उपप्रकारच्या रूग्णसंख्येत ठाणे जिल्हा राज्यात तृतीय क्रमांकावर

आरोग्य : Omicron Variant : टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय Omicron चा नवा व्हेरिएंट Centaurus; 20 देशांमध्ये प्रसार, तज्ज्ञ म्हणतात...

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा हाहाकार! 'या' राज्यात सापडला ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट; लस घेतलेल्यांनाही होतोय संसर्ग

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : भयावह! 'या' देशात ओमायक्रॉनचा विस्फोट, रुग्णसंख्येत मोठी वाढ, रुग्णालये भरली खचाखच 

राष्ट्रीय : CoronaVirus News : बापरे! अँटीबॉडीजलाही चकवा देतोय कोरोनाचा 'हा' खतरनाक व्हेरिएंट; 'हे' लक्षण दिसताच व्हा सावध

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! देशात गेल्या 24 तासांत 18,815 नवे रुग्ण; 38 जणांचा मृत्यू